This Site Content Administered by
हवाई वाहतूक

एअर सेवा वेब पोर्टल अद्ययावत करण्यासाठी हवाई वाहतूक मंत्रालयाचा पुढाकार

नवी दिल्ली, 11-7-2017

हवाई वाहतूक करणाऱ्यांचा प्रवास अधिक सुलभ व्हावा यासाठी कार्यरत असणाऱ्या एअर सेवा वेबपोर्टल आणि मोबाईल ॲप अद्ययावत करण्यासाठी व त्यासाठी सूचना  मागविण्यासाठी हवाई वाहतूक मंत्रालयाने सर्व भागधारकांची एक बैठक बोलावली होती. हवाई वाहतूक सेवा, विमानतळ, इमीग्रेशन अशा विमानसेवेशी  संबंधित घटकांमध्ये वरिष्ठ अधिकारी या बैठकीत सहभागी झाले होते.

एअर सेवा वेबपोर्टल अद्ययावत करण्यासाठी तसेच प्रवाशांच्या तक्रारींचे निवारण करण्याच्या दृष्टीने या बैठकीत सहभागी भागधारकांना अनेक सूचना केल्या.  गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात या दोन्ही सेवांचा शुभारंभ झाला होता. तेव्हापासून 65,000 जणांनी वेबपोर्टलला भेट दिली तर 19,000 जणांनी  मोबाईल ॲप डाऊनलोड केले. प्राप्त तक्रारींपैकी 92 टक्के तक्रारींचे निवारण करण्यात आल्याचे मंत्रालयाने यावेळी सांगितले.

या सेवांच्या माध्यमातून वापरकर्त्याला उ्डाणाची सद्यस्थिती, हवामान, विमानतळावर उपलब्ध सेवा अशा अनेक बाबींबद्दल एका क्लीपवर माहिती उपलब्ध आहे. विशिष्ट विमानतळांवरील विशिष्ट ठिकाणी जाण्यासाठी उपलब्ध असलेल्या सेवा तसचे विमानतळावरील वाहतूक, विश्रांती, वाय्‌-फाय सेवा याबद्दलही प्रवाशांना सहज माहिती मिळू शकते.  या सेवा अधिक अद्ययावत करण्याच्या दृष्टीने हवाई वाहतूक मंत्रालय प्रयत्नशील आहे.

 
PIB Release/DL/1072
बीजी -माधुरी -अनघा

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES


This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau