This Site Content Administered by
पर्यटन

जुलै 2017 मध्ये परदेशी पर्यटकांच्या संख्येत गेल्यावर्षीच्या तुलनेत 7.4 टक्के वाढ

 

ई-पर्यटन व्हिजाद्वारे येणाऱ्या परदेशी पर्यटकांच्या संख्येत 73.3 टक्के वाढ


नवी दिल्ली, 16-8-2017

जुलै 2017 मध्ये 7 लाख 88 हजार परदेशी पर्यटकांनी देशाला भेट दिली. जुलै 2016 मध्ये 7 लाख 34 हजार, तर जुलै 2015 मध्ये 6 लाख 28 हजार विदेशी पर्यटकांनी देशाला भेट दिली. परदेशी पर्यटकांच्या संख्येत जुलै 2017 मध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत 7.4 टक्क्यांनी वाढ झाली.

जानेवारी ते जुलै 2017 या कालावधीत 56 लाख 74 हजार परदेशी पर्यटकांनी भेट दिली. गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत यात 15.7 टक्क्यांची वाढ झाली.

जुलै 2017 मध्ये सर्वाधिक पर्यटक बांगलादेश (20.12 टक्के) मधून आले. त्यापाठोपाठ अमेरिका (16.26 टक्के) आणि इंग्लंड (10.88 टक्के) इथल्या पर्यटकांनी भेट दिली.

जुलै 2017 मध्ये ई-पर्यटन व्हिजावर 1 लाख 19 हजार पर्यटक आले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यात 73.3 टक्के वाढ झाली. जानेवारी ते जुलै 2017 या कालावधीत 8 लाख 36 हजार पर्यटक ई-पर्यटन व्हिजावर आले.

 
PIB Release/DL/1315
बीजी -सो.कु. -दर्शना

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES


This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau