This Site Content Administered by
आरोग्‍य व कुटुंब

राष्ट्रीय आरोग्य अभियानाचा आरोग्य सचिवांनी घेतला आढावा
 आरोग्य संस्था मजबूत करुन नवकल्पना आणि नवीन धोरण स्वीकारण्यावर भर देण्याचे आवाहन

नवी दिल्ली, 21-8-2017

राष्ट्रीय आरोग्य अभियानाचा आरोग्य सचिव सी. के. मिश्रा यांनी नुकतान आढावा घेतला. या बैठकीला सर्व राज्यांच्या आरोग्य विभागांचे  सचिव तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे सर्व राज्यातले आणि केंद्रशासित  प्रदेशातले संचालक उपस्थित होते.

काही राज्यात कुटुंब नियोजनाचे कार्य मोठया प्रमाणावर करण्याची सुधारणा करण्याची गरज आहे. त्यासाठी  असलेल्या  आरोग्य संस्था अधिक मजबूत करण्यावर भर दिला पाहिजे, असे या बैठकीत सांगण्यात आले. नवकल्पना, संशोधन आणि नवीन धोरण वापरुन क्षयरोगाचे समूळ  उच्चाटन करण्यावर भर दिला पाहिजे, स्वाईन फ्ल्यूची साथ आटोक्यात आणण्यासाठी सर्व आरोग्य संस्थांनी तयार असले पाहिजे, असेही सांगण्यात आले. क्षय रोग, एचआयव्ही एड्‌स आणि मलेरिया या रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट दिसून येत आहे. या आजारांविषयी समाजात जागरुकता निर्माण होत असल्यामुळे रुग्ण वेळेवर औषधोपचार करीत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

बाळांना जन्म दिल्यानंतर मातेचा होणारा मृत्यू टाळण्यासाठी आरोग्य संस्थांनी अधिक काळजी घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.  बालकांच्या लसीकरणासाठी इंद्रधनुष्य  अभियान सुरु केले असून राज्यांनी हा कार्यक्रम अतिशय प्रभावीपणे राबवावा, असे आवाहन मिश्रा यांनी यावेळी केले.

राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी जनतेला आरोग्य सुविधा पुरवताना येणाऱ्या अडचणींवर नवनवीन कल्पनांचा वापर करुन  मात करावी. नवीन संशोधनांचा उपयोग करुन समस्या सोडवाव्यात, असे आवाहन आरोग्य सचिव मिश्रा यांनी यावेळी केले.

 
PIB Release/DL/1343
सप्रे -सुवर्णा -अनघा

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES


This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau