This Site Content Administered by
उपराष्ट्रपती

उत्कल एक्सप्रेस दुर्घटनेबद्दल उपराष्ट्रपतींना दु:ख

नवी दिल्ली, 21-8-2017

उत्तर प्रदेशमध्ये मुजफ्फरनगर जवळ उत्कल एक्सप्रेसला झालेल्या अपघाताबद्दल  उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी दु:ख व्यक्त केले आहे. अपघातग्रस्त  लोकांना  तातडीने मदत पुरवण्यात येत असून रेल्वे मंत्रालय  आणि उत्तर प्रदेश सरकार उद्‌भवलेल्या परिस्थितीकडे आणि मदत कार्याकडे  काळजीपूर्वक लक्ष देत आहे, असे नायडू यांनी सांगितले आहे.

मुजफ्फरनगरजवळ रुळावरुन उत्कल एक्सप्रेस घसरल्यामुळे आपल्याला तीव्र वेदना झाल्या आहेत. या अपघातात मृत पावलेल्यांच्‍या कुटुंबियांच्या दु:खात मी सहभागी आहे.

जखमींची प्रकृती लवकरात लवकर सुधारावी, अशी माझी इच्छा आहे. एकंदर परिस्थितीवर रेल्वे मंत्रालय आणि उत्तर प्रदेश सरकार काळजीपूर्वक लक्ष देत आहे. त्याचबरोबर  अपघातग्रस्तांना सर्वोत्तोपरी मदत  तातडीने  पुरवली जात आहे, असे उपराष्ट्रपतींनी म्हटले आहे.

 
PIB Release/DL/1348
सप्रे -सुवर्णा -कोर

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES


This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau