This Site Content Administered by
राष्ट्रपती

केंद्रीय मंत्रिमंडळाचे खाते वाटप

नवी दिल्ली, 3-9-2017

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सल्ल्यानुसार, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केंद्रीय मंत्रिमंडळातल्या सदस्यांचे खालील प्रमाणे खाते वाटप केले आहे :-

 

नरेंद्र मोदी

पंतप्रधान याबरोबरच :-

कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन

अणु ऊर्जा, अंतराळ, महत्वाचे सर्व धोरणविषयक मुद्दे आणि कोणत्याही मंत्र्यांना न दिलेली इतर सर्व खाती

 

कॅबिनेट मंत्री

 

1.

राजनाथ सिंग

गृह

2.

सुषमा स्वराज

परराष्ट्र व्यवहार

3.

अरुण जेटली

वित्त आणि कंपनी व्यवहार

4.

नितीन गडकरी

रस्ते वाहतूक आणि महामार्ग,

नौवहन, जलसंसाधन, नद्याविकास आणि गंगा पुनरुज्जीवन

5.

सुरेश प्रभू

वाणिज्य आणि उद्योग

6.

डी.व्ही.सदानंद गौडा

सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी

7.

उमा भारती

पेयजल आणि स्वच्छता

8.

रामविलास पासवान

ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण

9.

मनेका गांधी

महिला आणि बालकल्याण

10.

अनंतकुमार

रसायन आणि खते, संसदीय कामकाज

11.

रविशंकर प्रसाद

विधी आणि न्याय, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान

12.

जगत प्रकाश नड्डा

आरोग्य आणि कुटुंब कल्याण

13.

अशोक गजपती राजू

नागरी हवाई वाहतूक

14.

अनंत गीते

अवजड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रम

15.

हरसिमरत कौर बादल

अन्न प्रक्रिया उद्योग

16.

नरेंद्र सिंग तोमर

ग्रामीण विकास, पंचायती राज आणि खाण

17.

चौधरी बिरेंद्र सिंग

पोलाद

18.

जुएल ओराम

आदिवासी विकास

19.

राधा मोहन सिंह

कृषी आणि शेतकरी कल्याण

20.

थावरचंद गेहलोत

सामाजिक न्याय आणि सबलीकरण

21.

स्मृती इराणी

वस्त्रोद्योग, माहिती प्रसारण

22.

डॉ.हर्ष वर्धन

विज्ञान तंत्रज्ञान, भूविज्ञान, पर्यावरण, वने आणि हवामान बदल

23.

प्रकाश जावडेकर

मनुष्यबळ विकास

24.

धर्मेंद्र प्रधान

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, कौशल्य विकास आणि उद्योजकता

25.

पियुष गोयल

रेल्वे आणि कोळसा

26.

निर्मला सीतारमण

संरक्षण

27.

मुक्तार अब्बास नक्वी

अल्पसंख्याक

 

राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार)

 

1.

राव इंद्रजित सिंग

नियोजन (स्वतंत्र कार्यभार)

रसायन आणि खते

2.

संतोष कुमार गंगवार

श्रम आणि रोजगार (स्वतंत्र कार्यभार)

3.

श्रीपाद नाईक

आयुर्वेद, योग, निसर्गोपचार, युनानी, सिद्ध आणि होमीओपथी (आयुष) (स्वतंत्र कार्यभार)

4.

डॉ. जितेंद्र सिंग

ईशान्य क्षेत्र विकास (स्वतंत्र कार्यभार)

पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन, अणु ऊर्जा आणि अंतराळ

5.

डॉ. महेश शर्मा

सांस्कृतिक (स्वतंत्र कार्यभार)

पर्यावरण, वने आणि हवामान बदल

6.

गिरीराज सिंग

सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (स्वतंत्र कार्यभार)

7.

मनोज सिन्हा

दळणवळण (स्वतंत्र कार्यभार)

रेल्वे

8.

कर्नल राज्यवर्धन सिंग राठोड

युवक कल्याण आणि क्रीडा (स्वतंत्र कार्यभार)

माहिती प्रसारण

9.

राज कुमार सिंग

ऊर्जा (स्वतंत्र कार्यभार)

नवीकरणीय ऊर्जा (स्वतंत्र कार्यभार)

10.

हरदीप सिंग पुरी

गृहनिर्माण आणि नगर विकास (स्वतंत्र कार्यभार)

11.

अल्फोन्स कन्ननथानम

पर्यटन (स्वतंत्र कार्यभार)

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान

     

 

राज्यमंत्री

 

1.

विजय गोयल

संसदीय कामकाज, सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी

2.

राधाकृष्णन् पी.

वित्त आणि नौवहन

3.

एस.एस.अहलुवालिया

पेयजल आणि स्वच्छता

4.

रमेश चंदप्पा जिगाजीनागी

पेयजल आणि स्वच्छता

5.

रामदास आठवले

सामाजिक न्याय आणि सबलीकरण

6.

विष्णु देव साई

पोलाद

7.

राम कृपाल यादव

ग्रामीण विकास

8.

हंसराज अहिर

गृह

9.

हरीभाई चौधरी

खाण आणि कोळसा

10.

राजेन गोहीन

रेल्वे

11.

जनरल (निवृत्त) व्ही. के. सिंग

परराष्ट्र व्यवहार

12.

पुरुषोत्तम रुपाला

कृषी आणि शेतकरी कल्याण, पंचायती राज

13.

कृष्णन् पाल

सामाजिक न्याय, सबलीकरण

14.

जसवंत सिंह सुमनभाई भाभोर

आदिवासी विकास

15.

शिव प्रताप शुक्ला

वित्त

16.

अश्विनीकुमार चौबे

आरोग्य आणि कुटुंब कल्याण

17.

सुदर्शन भगत

आदिवासी विकास

18.

उपेंद्र कुशवाह

मनुष्यबळ विकास

19.

किरेन रिजीजू

गृह

 20.

डॉ.विरेंद्र कुमार

महिला आणि बाल कल्याण, अल्पसंख्याक विकास

21.

अनंतकुमार हेगडे

कौशल्य विकास आणि उद्योजकता

22.

एम. जे. अकबर

परराष्ट्र व्यवहार

23.

साध्वी निरंजन ज्योती

अन्न प्रक्रिया आणि उद्योग

24.

वाय.एस.चौधरी

विज्ञान आणि तंत्रज्ञान, भूविज्ञान

25.

जयंत सिन्हा

नागरी हवाई वाहतूक

26.

बाबुल सुप्रियो

अवजड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रम

27.

विजय सांपला

सामाजिक न्याय आणि सबलीकरण

28.

अर्जुन राम मेघवाल

संसदीय कामकाज, जलसंसाधन, नद्या विकास आणि गंगा पुनरुज्जीवन

29.

अजय टामटा

वस्त्रोद्योग

30.

कृष्णा राज

कृषी आणि शेतकरी कल्याण

31.

मनसुख मांडवीय

रस्ते वाहतूक आणि महामार्ग, नौवहन, रसायन आणि खते

32.

अनुप्रिया पटेल

आरोग्य आणि कुटुंब कल्याण

33.

सी. आर. चौधरी

ग्राहक कल्याण, अन्न आणि सार्वजनिक वितरण, वाणिज्य आणि उद्योग

34.

पी. पी. चौधरी

कायदा आणि न्याय, कंपनी व्यवहार

35.

सुभाष भामरे

संरक्षण

36.

गजेंद्र सिंग शेखावत

कृषी आणि शेतकरी कल्याण

37.

डॉ. सत्यपाल सिंग

मनुष्यबळ विकास, जलसंसाधन, नद्या विकास, गंगा पुनरुज्जीवन

 
PIB Release/DL/1409
सप्रे -नि चि -दर्शना

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES


This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau