This Site Content Administered by
गृह

बिमस्टेक आपत्ती व्यवस्थापन सराव- 2017 दरम्यान पूर बचाव विषयक संयुक्त अभ्यास संपन्न

नवी दिल्ली, 12-10-2017

बिमस्टेक राष्ट्रांच्या पहिल्या आपत्ती व्यवस्थापन सरावादरम्यान आज नवी दिल्लीत पूरग्रस्त परिस्थितीत आपत्ती व्यवस्थापन करण्याबाबतचा संयुक्त सराव यमुना नदीच्या पात्रात करण्यात आला. या सरावात सातही सदस्य राष्ट्रांच्या बचाव पथकांनी सहभाग घेतला होता.

नवी दिल्लीत यमुना नदीला येणारा पूर अतिशय धोकादायक असतो. या पूरातून लोकांची सुखरुप सुटका करण्याच्या दृष्टीने हा सराव महत्वाचा ठरेल. बिमस्टेक सदस्य देशांनी यावेळी भारताला पूरस्थितीत मदत आणि बचावकार्यात सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले. या सरावादरम्यान नदी पात्रात कृत्रिम घरे आणि इमारती उभारण्यात आल्या होत्या. बचाव पथकांनी अत्यंत कौशल्याने या इमारतीतून लोकांची सुटका केली. त्याशिवाय पूरग्रस्त स्थितीत अत्याधुनिक तंत्र आणि साधनं वापरुन बचावकार्याचे प्रदर्शन यावेळी दाखवण्यात आले.

केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांच्या उपस्थितीत उद्या बिमस्टेक आपत्ती व्यवस्थापन सरावाचा समारोप होणार आहे.  

 
PIB Release/DL/1644
बीजी -राधिका -प्रिती

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES


This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau