This Site Content Administered by
पंतप्रधान

इटलीच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यादरम्यान स्वाक्षरी करण्यात आलेल्या सामंजस्य करार/करारांची यादी

नवी दिल्ली, 30-10-2017

अनुक्रमांक

सामंजस्‍य कराराचे नांव

इटालियन स्वाक्षरी कर्ते

भारतीय स्वाक्षरी कर्ते

1.

भारत आणि इटली दरम्यान रेल्वे क्षेत्रात सुरक्षेसाठी सहकार्याबाबत संयुक्त घोषणा

रेनाटो मुझोनसिनी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि महाव्यवस्थापक, भारतीय रेल्वे

वेद पाल, अतिरिक्त सदस्य (नियोजन), रेल्वे मंडळ

2.

भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद आणि इटलीच्या परराष्ट्र व्यवहार आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य मंत्रालयादरम्यान 70 वर्षांच्या राजनैतिक संबंधांबाबत सामंजस्य करार  

लॉर्रेन्झो अँजेलोनी, इटलीचे भारतातील राजदूत

रिवा गांगुली दास, महासंचालक आयसीसीआर

3.

भारत आणि इटली दरम्यान ऊर्जा क्षेत्रात सहकार्याबाबत सामंजस्य करार

लॉर्रेन्झो अँजेलोनी, इटलीचे भारतातील राजदूत

आनंद कुमार, सचिव, एमएनआरई

4.

भारत आणि इटली दरम्यान सांस्कृतिक सहकार्याबाबत एक्झिक्युटीव्ह प्रोटोकॉल

लॉर्रेन्झो अँजेलोनी, इटलीचे भारतातील राजदूत

रिनत संधू, भारताच्या इटलीतील राजदूत

5.

इटलीच्या परराष्ट्र व्यवहार आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य मंत्रालयाचा प्रशिक्षण विभाग आणि भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाची परराष्ट्र सेवा संस्था यांच्यातील सामंजस्य करार

लॉर्रेन्झो अँजेलोनी, इटलीचे भारतातील राजदूत

जे.एस.मुकुल, डीन, एफएसआय

6.

इटालियन ट्रेड एजन्सी आणि इनव्हेस्ट इंडिया दरम्यान परस्पर गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी सामंजस्य करार

मिशेल स्कॅनाविनी, अध्यक्ष इटालियन ट्रेड एजन्सी

दीपक बागला, मुख्य कार्यकारी अधिकारी, इनव्हेस्ट इंडिया

 

 
PIB Release/DL/1730
बीजी -काणे -प्रिती

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES


This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau