This Site Content Administered by
माहिती आणि प्रसारण

कॅनडा – इफ्फी, गोवा 2017 मध्ये विशेष प्रकाश झोतात

 


पणजी, 21-11-2017

भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात एका देशातील चित्रपटांवर विशेष प्रकाश झोतात  असतो. या कंट्री फोकस विभागाच्या इफ्फी गोवा 2017 मध्ये त्या देशामध्ये निर्माण झालेले प्रसिध्द चित्रपट दाखवले जातात.

या विभागाच्या माध्यमातून भारत आणि इतर देशांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध वृध्दिंगत व्हायला हा महोत्सव प्रोत्साहित करतो. निवडलेल्या देशाचे प्रतिनिधी मंडळ तसेच चित्रपट उद्योग जगतातील प्रसिध्द व्यक्तींना इफ्फीला भेट देण्यासाठी प्रोत्साहित केले जाते.

48 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा निवडलेल्या देश म्हणून यावर्षी विस्तृत प्रदेश असलेला आणि समृध्द नैसर्गिक सौंदर्य लाभलेल्या कॅनडाची निवड करण्यात आली आहे.

इफ्फी 2017 मध्ये 21 नोव्हेंबरपासून या विभागातही चित्रपट दाखविण्यास सुरुवात झाली असून यात क्लोसेट मॉनस्टर,  डोन्ट टॉक टू इरीन,  आय ऑन जूलियट,  मेडिटेशन पार्क, ओल्ड स्टोन, रेवेनस, द स्टेअर्स आणि एल्योर या चित्रपटांचा समावेश आहे.

इफ्फी 2017 मध्ये सहभागी होऊन मला खूप आनंद होत आहे. इफ्फी 2017 मध्ये कॅनडाचे चित्रपट दाखवले जात आहे हे पाहून खूप आनंद होत आहे, असे टोरॅटो  आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे कला दिग्दर्शक कॅमरुन  यांनी सांगितले. आज झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

 
PIB Release//216

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES

Requested Page Not Found ---

This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau