This Site Content Administered by
गृह

आपत्तींची तीव्रता कमी करण्यात समाज जागृती प्रशिक्षणाची भूमिका महत्वाची – हंसराज अहिर

नवी दिल्ली, 23-11-2017

आपत्तींचा धोका आणि तीव्रता कमी करण्यात समाज जागृती प्रशिक्षणाची महत्वाची भूमिका असल्याचे केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी म्हटले आहे. आपत्ती व्यवस्थापन आणि जागृतीसाठी उपक्रम या विषयावरच्या कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांना ते संबोधित करत होते. आपत्ती व्यवस्थापन आणि आपत्तींची तीव्रता कमी करण्यात शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह युवकही प्रशिक्षण आणि प्रतिसादाबाबत जागृतीसाठी महत्वाची भूमिका बजावू शकतात, असेही त्यांनी सांगितले.

आण्विक, नैसर्गिक अशा कोणत्याही स्वरुपातल्या आपत्तीसाठी त्यातून उद्‌भवणाऱ्या परिस्थितीला जलद आणि प्रभावी रीतीने हाताळण्यासाठी समाज जागृतीची भूमिका महत्वाची ठरते. शैक्षणिक संस्थातून आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात दर्जेदार प्रशिक्षणाच्या महत्वावर त्यांनी भर दिला. आपत्तीचा धोका कमी करण्यासंदर्भात आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

 
PIB Release/DL/1846

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES

Requested Page Not Found ---

This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau