This Site Content Administered by
माहिती आणि प्रसारण

डिजिटल स्पेस : द फ्युचर अहेड या विषयावरच्या चर्चेत शेखर कपूर, समीर नायर, सुधीर मिश्रा, नचिकेत पंतवैद्य सहभागी

 


पणजी, 25-11-2017

‘डिजिटल स्पेस : द फ्युचर अहेड’ या विषयावरची पॅनल चर्चा, रंजक आणि माहिती देणारी ठरली. प्रसिद्ध चित्रपट निर्माते भारत बाला यांनी चर्चेची सूत्रे सांभाळली. चित्रपट उद्योग आणि डिजिटल जगतातले शेखर कपूर, सुधीर मिश्रा, ॲमेझॉन प्राईम व्हिडीओ इंडियाचे आशय विषयक संचालक, विजय सुब्रमण्यम, ए एल टी डिजिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी, नचिकेत पंतवैद्य, एप्लॉझ एंटरटेनमेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी, समीर नायर, चित्रपट निर्माते करण अंशुमन सहभागी  झाले.

डिजिटल स्पेस, चित्रपटासाठी धोका आहे की वरदान आणि ऑनलाईन माध्यमाचा वापर करणाऱ्या प्रत्येकासाठी उपलब्ध संधी या विषयावर चर्चा रंगली.

 चित्रपट क्षेत्रात तंत्रज्ञानात मोठा बदल झाला आहे. ॲमेझॉन आणि नेटफ्लिक्स क्रांतिकारी ठरल्याचे मत शेखर कपूर यांनी व्यक्त केले. इंटरनेट ग्राहकांना जवळजवळ मोफत असते. डिजिटल मार्गाने तुम्ही सिनेमा घरपोच करू शकता असे पंतवैद्य यांनी सांगितले. डिजिटल मजकूर बऱ्याचदा स्मार्टफोन वर पाहिला जातो.

डिजिटल स्पेस अद्‌भूत आहे असे सांगून तुम्ही मोकळेपणाने काम करू शकता, असे मत सुधीर मिश्रा यांनी मांडले. चित्रपटाचे भवितव्य नेहमीच प्रेक्षक ठरवत असतो. डिजिटल स्पेस चांगली आहे. आपण चित्रपट गृहातल्या पडद्याविषयी बोलत नसून मोबाईल पडद्याविषयी बोलत आहोत याकडे समीर नायर यांनी लक्ष वेधले.

चित्रपट उद्योग आणि डिजिटल जगतातले शेखर कपूर, सुधीर मिश्रा, करण अंशुमन, विजय सुब्रमण्यम, समीर नायर आणि भारतबाळा गणपथे, पॅनल चर्चेदरम्यान

 
PIB Release//243
सप्रे -नि चि -दर्शना

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES


This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau