This Site Content Administered by
अर्थ

आयजीएसटी परतावा  आणि वापरले न गेलेल्या इनपुट टॅक्स क्रेडिटच्या परताव्यासाठी निर्यातदारांनी टेबल 6 ए आणि जीएसटीआर 3 बी भरावे

नवी दिल्ली, 29-11-2017

             निर्यात  होणाऱ्या वस्तूंवरील आयजीएसटी तसेच निर्यातीवर  इनपुट टॅक्स क्रेडिट यासंदर्भातील परतावा मंजूर होण्यासंदर्भात  निर्यातदारांनी केलेल्या तक्रारींची केंद्र सरकारने दखल घेतली आहे.

            आयजीएसटीसंदर्भात जुलै 2017 मध्ये निर्यातीसाठीचे परताव्यासाठीचे बहुतांश  दावे निकाली काढण्यात आले आहेत. तर ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2017 मध्ये ज्यांनी अचूक परतावे दाखल केले आहेत त्यांचे दावेही निकाली काढण्यात येत आहेत.

            परतावा  मंजूर होण्यासाठी लागणाऱ्या विलंबामागचे एकमेव कारण विवरणपत्र दाखल करताना निर्यातदारांकडून होणाऱ्या  चुका हे आहे. आयजीएसटी परताव्यासाठी निर्यातदारांनी जीएसटीएन पोर्टलवर जीएसटीआर 1 चे टेबल 6 ए आणि जीसटीआर 3 बी तसेच कस्टम्स ईडीआय सिस्टिमवर नौवहन बिल अचूक भरणे आवश्यक आहे. वापरले न गेलेल्या इनपुट  टॅक्स क्रेडिटवरील परताव्यासाठी निर्यातदारांनी सामायिक पोर्टलवरील फॉर्म जीएसटी  आरएफडी -01ए भरणे आवश्यक आहे.

            निर्यातदारांना परताव्याची रक्कम जलदगतीने मिळावी, यासाठी सरकारने विविध उचलली आहेत.

 
PIB Release/DL/1866

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES

Requested Page Not Found ---

This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau