This Site Content Administered by
केंद्रीय मंत्रिमंडळ

एफएम वाहिन्यांच्या तिसऱ्या टप्प्यातील तिसऱ्या तुकडीतील ई-लिलावांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

नवी दिल्ली, 20-12-2017

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने 236 शहरांमध्ये 683 वाहिन्यांच्या लिलाव पद्धतीला मंजुरी दिली आहे. यामुळे अधिकाधिक शहरांमध्ये एफएम रेडिओचा नवीन अनुभव घेता येईल.

मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या एफएम धोरणाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार तिसऱ्या टप्प्यांतर्गत खासगी एफएम रेडिओ केंद्राच्या पहिल्या आणि दुसऱ्या तुकडीतील लिलाव अनुक्रमे 2015 आणि 2016  मध्ये पार पडला. पहिल्या तुकडीत 56 शहरांमध्ये 97  वाहिन्या विकण्यात आल्या तर दुसऱ्या तुकडीत 48  शहरांमध्ये 66  वाहिन्या विकण्यात आल्या.

तिसऱ्या तुकडीतील लिलावामुळे जम्मू आणि काश्मीर तसेच ईशान्य राज्यांसह सीमा भागातील अनेक शहरे जिथे एफएम वाहिन्या नाहीत अशांना लाभ होईल.

तिसऱ्या टप्प्यातील एफएम वाहिन्यांच्या लिलावासह सर्व 29 राज्ये आणि 7 पैकी 6 केंद्रशासित प्रदेशांमध्ये (दादरा आणि नगर हवेली) वगळता खासगी एफएम वाहिन्यांचे प्रसारण होईल. यामुळे देशभरात 10 हजारांहून अधिक लोकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार मिळण्याची शक्यता आहे. या लिलावांमुळे अंदाजे 1100 कोटींहून अधिक रुपयांचा महसूल मिळेल.

संपूर्ण पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी एसएमआरए प्रक्रियेचा अवलंब केला जाणार आहे.

 
PIB Release/DL/2014
सप्रे -काणे -दर्शना

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES


This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau