This Site Content Administered by
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान

डिजिटल स्नेही अर्थसंकल्पामुळे भारतीय समाज लवकरच डिजिटलदृष्ट्या सक्षम होईल : रवी शंकर प्रसाद  

नवी दिल्ली, 10-2-2017

डिजिटल स्नेही अर्थसंकल्पामुळे भारतीय समाज लवकरच डिजिटलदृष्ट्या सक्षम होईल असा विश्वास इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी व्यक्त केला. डिजिटल इंडिया उपक्रमांतर्गत केंद्र सरकारने विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय यश प्राप्त केल्याची माहिती त्यांनी दिली.

जून 2014 मध्ये दूरध्वनी वापरणाऱ्यांची संख्या 95 कोटी होती, ती आज घडीला 108 कोटी वर पोहोचली आहे. 2014 साली 63 कोटी आधार कार्डधारक होते, ही संख्या 111 कोटीवर पोहोचली आहे. इलेक्ट्रॉनिक उत्पादन क्षेत्रात जून 2014 मध्ये 11 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती, त्यातही मोठी वाढ झाली आहे.

सर्वसामान्य नागरिकांना डिजिटल सेवा प्रदान करण्यासाठी गावांमध्ये कॉमन सर्व्हिस सेंटर सुरु करण्यात आले. जून 2014 मध्ये देशभरात अशा प्रकारची 83 हजार केंद्रे सक्रिया होती, आज ही संख्या 2.05 लाख केंद्रांवर पोहोचली आहे. 31 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये भूमि अभिलेखांच्या संगणकीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. डिजिटल भरणेला प्रोत्साहन देण्यासाठी डिजिधन अभियान राबविण्यात आले. या उपक्रमांतर्गंत देशातील 640 जिल्हयांमधल्या दोन कोटी नागरिकांना आणि 7.18 लाख दुकानदारांना डिजिटल भरणेच्या कामी प्रशिक्षित करण्यात आले.

 
PIB Release/DL/235
बीजी -माधुरी -प्रिती

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES


This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau