This Site Content Administered by
वाणिज्‍य व उद्योग

54 EE या नव्या कलमाद्वारे स्टार्टअप्सना कर सवलत

नवी दिल्ली, 12-4-2017

गेल्या काही काळात स्टार्ट अप्सना विविध कर सवलती प्रदान करण्यात आल्या. वित्त अधिनियम 2016 च्या माध्यमातून स्टार्ट अप्सना प्रोत्साहन देण्यासाठी पुढीलप्रमाणे थेट कर सवलती देण्यात आल्या.

केंद्र सरकारद्वारे अधिसूचित निधीमध्ये गुंतवणूकदाराने दीर्घकालीन भांडवली लाभासाठी केलेल्या गुंतवणुकीला सवलत देण्यासाठी आयकर अधिनियम 1961 मध्ये 54EE या नव्या कलमाचा समावेश करण्यात आला आहे. निवासी मालमत्तांच्या विक्रीतून प्राप्त लाभ स्टार्ट अपमध्ये गुंतवल्यास भांडवली लाभात सवलत प्रदान करण्यासाठी 54GB या कलमात सुधारणा करण्यात आली आहे.

स्टार्ट अप उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या विकासाला चालना देण्यासाठी आणि सुरुवातीच्या काळात खेळत्या भांडवलाची गरज भागवण्यासाठी केंद्र सरकारने अशा अनेक सवलती प्रदान केल्या आहेत.

वाणिज्य आणि उद्योग मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 
PIB Release/DL/582
बीजी -माधुरी -कोर

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES


This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau