This Site Content Administered by
केंद्रीय मंत्रिमंडळ

देशात पाम तेलाचे क्षेत्र आणि उत्पादन वाढवण्याच्या उपाययोजनांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

नवी दिल्ली, 12-4-2017

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने  देशात पाम तेलाचे क्षेत्र आणि उत्पादन वाढवण्याच्या उपाययोजनांना मंजुरी दिली. या उपाययोजना पुढीलप्रमाणे :

१. राष्ट्रीय तेलबिया आणि पाम तेल अभियानाअंतर्गत पाम तेल लागवडीसाठीच्या जमिनीची मर्यादा शिथिल

२. राष्ट्रीय तेलबिया आणि पाम तेल अभियानाच्या मिनी मिशन -2 अंतर्गत मदतीच्या निकषांचा फेरआढावा

 यामुळे कंपन्या मोठ्या प्रमाणावर पाम तेलाची शेती करतील आणि खासगी उद्योजक, सहकारी संस्था, संयुक्त उपक्रम पाम तेल शेतीत गुंतवणूक करण्यात स्वारस्य दाखवतील. शेतकऱ्यांनाही पाम तेलाची शेती करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल.

सध्या पाम तेल विकास कार्यक्रम वैयक्तिक शेतकऱ्यांच्या शेतात राबवण्यात येत आहे. मोठ्या प्रमाणावर शेती करण्यासाठी खासगी उद्योजक/सहकारी संस्था/संयुक्त उपक्रम यांना थेट सहाय्य्य पुरवणे शक्य नाही. अनुत्पादक जमीन भाडेतत्वावर खासगी उद्योजकांना देता येईल. मात्र 25 हेक्टर क्षेत्रासाठीच अर्थसहाय्य उपलब्ध आहे.

 
PIB Release/DL/594
ए.एस -काणे -अनघा

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES


This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau